Posts

Showing posts from August 28, 2020

शुक्रवारी नव्याने ३९ रुग्ण पॉझिटिव्ह तर १९ रुग्ण कोरोनामुक्त

शुक्रवारी नव्याने ३९ रुग्ण पॉझिटिव्ह तर १९ रुग्ण कोरोनामुक्त   हिंगोली - जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ३९  कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यातील सर्व रुग्ण हे  आरटीपीसीआरटी तापसणीत आढळून आले आहेत .तर १९रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शुक्रवारी प्राप्त झालेल्या  आरटीपीसीआर अहवालानुसार आढळून आलेल्या रुग्णात हिंगोली  परिसरात २३  रुग्ण सापडले आहेत,यामध्ये  रिसाला बाजार ,बाभूळ गाव, विवेकानंद नगर, जवळा बाजार, बोरी शिकारी, चिंचोली, पांगरी, हिवर खेडा, अंतुलेनगर  ,नगर परिषद वसाहत या परिसराचा समावेश आहे. तर कळमनुरी परिसरात १६ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आखाडा बाळापूर, जवळा पांचाळ, डोंगरकडा ,असे ३९ रुग्णाचा समावेश आहे. तर आज १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील सहा , वसमत कोरोना केअर सेन्टर येथील आठ, तर कळमनुरी सेंटर येथील पाच  असे एकूण १९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना...

दयानंद महाविद्यालयात 12 वी पास विधार्थ्याना बॅचलर ऑफ व्होकेशन पदवी  अभ्यासक्रमास प्रवेश सुरु

Image
दयानंद वाणिज्य महाविद्यालयात बॅचलर ऑफ व्होकेशन पदवी  अभ्यासक्रमास प्रवेश सुरु   12 वी पास विधार्थ्याना उपयुक्त संधी    लातूर  दि,28.    लातूरचा शैक्षणिक पॅटर्न देशभर प्रसिद्ध असून त्यात दयानंद शिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने अनेक सीए सी एस बँक अधिकारी, टॅक्स कन्सल्टंट ऑडिटर यासह नामवंत उद्योजक घडविले आहेत बदलत्या काळानुसार वाणिज्य व्यवस्थापन शिक्षणाकरिता अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे उद्योग व्यवसाय विविध कंपन्या राज्य व केंद्र सरकारर्च्या  विविध पदासाठी  आवश्यक असलेल्या कौशल्यावर आधारित कुशल मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालय व यूजीसी यांनी खास बॅचलर ऑफ वोकेशन अभ्यासक्रम सुरू  करून प्रवेश प्रक्रिया सुरवात केली असुन   याचाच एक भाग म्हणून दयानंद वाणिज्य महाविद्यालयात बी व्होक (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी)   या तीन वर्षीय पदवी  कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आला  आहे    सदरील पदवी अभ्यासक्रम यूजीसी एन ...