शेतकऱ्यानी अमेरिकन धर्तीवर सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे ,........मंगेश सुवर्णकार
शेतकऱ्यानी अमेरिकन धर्तीवर सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे ,........मंगेश सुवर्णकार भारत हा कृषिप्रधान देश आहे रासायनिक खते वापरून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी अमेरिकन टेक्नॉलॉजी ही सेंद्रिय शेतीवर अवलंबून आहे त्याच धर्तीवर आपण आपल्या देशात सेंद्रिय शेतीवर भर दिला तर उत्पादनात मोठ्याो प्रमाणावर वाढ होईल असे प्रतिपादन त्यांनी एका आयोजित शापीचे उद्घाटन प्रसंगी शिक्षक संसदेचे जिल्हाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य जिल्हा परिषदे शिक्षण समिती मंगेशे सुवर्णकार यांनी आपले मत व्यक्त केले लातूर येथील अमेरिकन धर्तीवर आधारित सेंद्रिय शेतीच्या उत्पादनात भर व्हावी म्हणून लातूर शहरात केरण हेल्दी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना श्री सुवर्णकर म्हणाले सध्या शेतकरी अडचणीत आहे शेतकरी शेतीवर अवलंबून असल्याने नैसर्गिक पावसाची कमतरता आणि रासायनिक खते आणि निकृष्ठि बियाणे यामुळे शेतीच्या उत्पादनांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे म्हणून शेतकऱ्य...