Posts

Showing posts from August 12, 2020

रेकॉर्ड ब्रेक : आजचे नवे पॉझीटीव्ह 18 तर रॅपिड टेस्टचे एकूण 309

Image
  रेकॉर्ड ब्रेक : आजचे नवे पॉझीटीव्ह 18 तर रॅपिड टेस्टचे एकूण 309   August 11, 2020 • संपादक : नरसिंह घोणे   आजपर्यंतचे एकूण रुग्ण  4428 सध्या उपचार सुरू असलेले 1858 आजपर्यंत बरे झालेले 2368 एकूण मृत्यू  158   1.  लातूर ता . - 221 भोई गल्ली  19, S.P. ऑफिस  06   2.  औसा  ता. -03 3.  उदगीर -- 26  (हळ्ळी  06 ) 4. चाकूर -- 07,  (घरोळा  06 ) 5.  निलंगा ता.--08 6.  अहमदपूर ता --03   7.  शिरूर अनंत.-- करेवाडी 05 8.  देवणी ता. -- 05,  जवळगा  08 9.  किल्लारी -- 07 10. रेणापूर -- 01 खलांगरी  05 11. जळकोट -- 00 12. कासरशीर्षी  -- 10   घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉👉👉👉

हिंगोलीत संचारबंदीच्या विरोधात वंचितचे डफली आंदोलन फुटकळ व्यवसाय सुरू करण्याची मागणी

Image
हिंगोलीत संचारबंदीच्या विरोधात वंचितचे डफली आंदोलन   फुटकळ व्यवसाय सुरू करण्याची मागणी हिंगोली-  कोरोनाने सर्वच जण हैराण झालेले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे तर एक वेळची देखील चूल पेटने मुश्कील होऊन बसले आहे. गोर गरिबांचा अजिबात विचार न करता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ६ ते १९ असा १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र भर डफली वाजवून आंदोलन केले, त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही डफली वाजवत शासनाचा निषेध केला. शासनाविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडला होता.  कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे  कठीण होऊन बसले आहे, हिंगोली जिल्ह्यांमध्ये असे अनेक कुटुंब आहेत त्या कुटुंबातील व्यक्तीने जेव्हा काम करावं तेव्हा त्यांच्या घरातली चूल पेटत आहे. प्रत्येकाची रोजमजुरीवर गुजरान सुरू असून करण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे त्यांचा रोजगार हा थांबला आहे. तर फुटकळ व्यवसायिक देखील लॉकडाऊनमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत .वास्तविक पाहता संचारबंदीचा काळ कमी करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापूर्वी देखील...