Posts

Showing posts from August 8, 2020

आजचे नवे पॉझीटीव्ह 26 तर 155 रॅपिड टेस्टचे एकूण 181

Image
आजचे नवे पॉझीटीव्ह 26 तर 155 रॅपिड टेस्टचे एकूण 181 (07 ऑगस्टचे ) आजपर्यंतचे एकूण रुग्ण 3348 सध्या उपचार सुरू असलेले 1341 आजपर्यंत बरे झालेले 1871 एकूण मृत्यू  136   1.  लातूर ता . - 90 2.  औसा  ता. -16 3.  उदगीर --21 4. चाकूर -- 3,  नळेगाव 08, वडवळ 03 = 17  5.  निलंगा ता.--07 +       ( कासार शिर्शी 03 ) = 10 6.  अहमदपूर ता --06 7.  शिरूर अनंत.-- 03 8.  देवणी ता. --07 9.  किल्लारी -- 00 10. रेणापूर -- 02   घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉👉👉👉👉

दिलासादायक ; हिंगोलीत नव्याने ७ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर तब्बल  ४३ रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक ; हिंगोलीत नव्याने ७ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर तब्बल  ४३ रुग्ण कोरोनामुक्त हिंगोली - शनिवारी प्राप्त अहवालानुसार  हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी तीन रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व  चार  रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट द्वारे आढळून आले आहेत,तर तब्बल ४३  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे सेनगाव दोन, वटकळी एक असे तीन रुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटी पीसीआर व्दारे आढळून आलेले रुग्णात ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत एक,कौठा रोड वसमत एक,शास्त्री नगर वसमत एक,औंढा शहर एक असे चार जण आढळून आले आहेत. आज रोजी एकुन ४३  रुग्ण ठणठणीत बरे  झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन येथील आठ,कोरोना केअर सेंटर लिंबाळा दोन, तर कळमनुरी केअर सेंटर येथील ३३ जवान कोरोनामुक्त झाले आहेत. असे ...

हिंगोलीत व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासणीचे वेळापत्रक जाहीर

हिंगोलीत व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासणीचे वेळापत्रक जाहीर हिंगोली, - हिंगोली  व्यापाऱ्याच्या कोरोना तपासणीचे वेळापत्रक उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी हिंगोली शहर व परिसरातील व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट संदर्भात वेळापत्रक जाहीर केले आहे . यानुसार संबंधित जे व्यापारी तपासणी करून घेतील त्यांनाच आपली दुकाने उघडण्याचा अधिकार राहील . अशी माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली . हिंगोली शहर व उपविभागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे . या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत .  त्याच अनुषंगाने शुक्रवारी  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी बैठक घेतली होती . त्यानुसार हिंगोली शहरातील व परिसरातील व्यापारी व डॉक्टर यांची तपासणी करण्यात येणार आहे.त्यानुसार सोमवारी ता. १०  हिंगोली शहर व परिसरातील कृषी सेवा केंद्र मालक व सर्व औषध विक्रेते यांची सकाळी नऊ ते दुपारी अडीच पर्यंत सरजुदेवी भिकूलाल भारुका कन्या शाळेमध्ये व माणिक स्मारक व...

आजचे नवे पॉझीटीव्ह 41 तर 169 रॅपिड टेस्टचे एकूण 169

Image
आजचे नवे पॉझीटीव्ह 41 तर 169 रॅपिड टेस्टचे एकूण 169 (07 ऑगस्टचे )   आजपर्यंतचे एकूण रुग्ण 3167 सध्या उपचार सुरू असलेले 1260 आजपर्यंत बरे झालेले 1780 एकूण मृत्यू  127   1.  लातूर ता . - 81 2.  औसा  ता. -05 3.  उदगीर --07 4. चाकूर -- 9,  नळेगाव 15 = 24  5.  निलंगा ता.--10 +       ( कासार शिर्शी 06 ) = 16 6.  अहमदपूर ता --03 7.  शिरूर अनंत.-- 11 8.  देवणी ता. --05 9.  किल्लारी -- 00 10. रेणापूर -- 05   घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉👉👉👉👉