Posts

Showing posts from August 6, 2020

लॉकडाऊन उधळून लावण्याचा प्रयत्न  वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Image
लॉकडाऊन उधळून लावण्याचा प्रयत्न  वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात हिंगोली - जिल्हाभरात गुरुवार पासून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेला लॉक डाऊन मान्य नसल्याचे सांगत वंचितच्या कार्यकर्त्यांनी संचारबंदीचा निषेध करत चप्पल दुकान लावून  लॉकडाऊन उधळून टाकण्याचा प्रयत्न करीत असलेल्या वंचित पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी (ता.६) ते १९ ऑगस्ट या दरम्यान जिल्हाभरात कडक टाळेबंदी लागू केली आहे. मात्र या संचारबंदीला वंचित आघाडीने विरोध करीत परवा गांधी चौकात निदर्शने करीत लॉक डाऊन उधळून टाकू असा पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांच्यावर अप्पती कायदा प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. गुरुवारी शहरासह जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीची कडक अमलबजावनी सुरु असताना वंचितच्या दहा ते वीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीचे जिल्हा संघटक रविंद्र वाढे यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक येथे संचारबंदीचा निषेध करीत घोषणाबाजी करीत चप्पल दुकान लावून फुटकळ व्यापाऱ्यांना ज्याचे हाताव...

आजचे नवे पॉझीटीव्ह 59 तर 111 रॅपिड टेस्टचे एकूण 170

Image
आजचे नवे पॉझीटीव्ह 59 तर 111 रॅपिड टेस्टचे एकूण 170 (05 ऑगस्टचे ) आजपर्यंतचे एकूण रुग्ण 3003 सध्या उपचार सुरू असलेले 1185 आजपर्यंत बरे झालेले  1706 एकूण मृत्यू   112   1.  लातूर ता . - 65 2.  औसा  ता. -19 3.  उदगीर --20 4. चाकूर -- 6  5.  निलंगा ता.--24 +       ( कासार शिर्शी 06 ) = 30 6.  अहमदपूर ता --04 7.  शिरूर अनंत.-- 13 8.  देवणी ता. --02 9.  किल्लारी -- 00 10. रेणापूर -- 06   घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉👉👉👉👉

हिंगोलीत नव्याने ५८ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर पाच रुग्ण बरे

हिंगोलीत नव्याने ५८ कोरोना पॉझिटिव्ह  ,तर पाच रुग्ण बरे हिंगोली - गुरुवारी  प्राप्त अहवालानुसार  हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन ५८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी सहा रुग्ण हे रेपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे व  ५२  रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट ब्दारे आढळून आले आहेत व पाच रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली  असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.  रॅपिड अॅन्टीजन टेस्टव्दारे घेण्यात आलेल्या तपासणी द्वारे महसूल कॉलनी एक, फलटन हिंगोली तीन,साईनगर कळमनुरी दोन, हे सहारुग्ण अँटीजन रॅपिड तपासणीतून आढळून आले आहेत. तर आरटी पीसीआर व्दारे आढळून आलेले रुग्णात सरस्वतीनगर एक,पेन्शनपुरा एक, रिसाला बाजार दोन, जीप क्वार्टर एक,देव गल्ली एक,संमती कॉलनी तीन,गाडीपुरा नऊ,नगर परिषद कॉलनी तीन,महादेव वाडी एक,वंजारवाडा तीन, तोफखाना दोन,बोरी शिकारी एक,गोरेगाव सेनगाव चार,गोंदणखेडा सेनगाव एक,वसमतनगर सहा,वापटी वसमत एक,पंचायत समिती वसमत एक,जुम्मापेठ वसमत एक ,चिखली वसमत एक,कलंबा ,सती पांगरा वसमत प्रत्येकी एक,डोंगरकडा कळमनुरी दोन,विद्यानागर, भीमनगर कळमनुरी प्रत्य...