Posts

Showing posts from August 2, 2020

लातूर, आजचे नवे पॉझीटीव्ह 90 तर 71 रॅपिड टेस्टचे एकूण 161

Image
आजचे नवे पॉझीटीव्ह 161   आजचे नवे पॉझीटीव्ह 90 तर 71 रॅपिड टेस्टचे एकूण 161 -------  आजपर्यंतचे एकूण रुग्ण 2469 सध्या उपचार सुरू असलेले 1025 आजपर्यंत बरे झालेले 1344 एकूण मृत्यू  100   1.  लातूर ता . - 53   2.  औसा  ता. -26         3.  उदगीर --14         4. चाकूर -- 02      5.  निलंगा ता.--02      6.  अहमदपूर ता --03       7.  शिरूर अनंत.-- 08   8.  देवणी ता. ---     9.  किल्लारी -- 02   10. रेणापूर -- 07   डिटेल नंतर मिळतील    घरी राहा सुरक्षित राहा  प्रशासनास सहकार्य करा  👉👉👉👉👉👉

दिलासादायक;  हिंगोली, शनिवारी १५ रुग्ण कोरोनामुक्त तर आठ पॉझिटिव्ह

दिलासादायक;  हिंगोली शनिवारी १५ रुग्ण कोरोनामुक्त तर आठ पॉझिटिव्ह अँटीजन तपासनीत तीन रुग्ण सापडले   हिंगोली -  सामान्य रुग्णालयाच्या प्राप्त आकडेवारीनुसार  शनिवारी पंधरा रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पुन्हा नव्याने आठ रुग्णाची भर पडली आहे. यातील तीन रुग्ण हे अँटीजन तपासणीत सापडले असल्याचे जिल्हा शल्य चिकितस्क डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. शनिवारी प्राप्त अहवालानुसार पंधरा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथील बारा रुग्ण असून, यात तीन जुने पोलीस स्टेशन, शाहू नगर चार, जिल्हा परिषद वसाहत तीन हरवाडी दोन अशा बारा रुग्णाचा समावेश आहे. तसेच कोरोना केअर सेंटर सेनगाव येथील एक रुग्ण बरा झाला आहे. यामध्ये गंगानगर एकयाचा समावेश आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन वॉर्ड येथील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये वसमत शिवाजी नगर येथील दोघांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाकडून  प्राप्त अहवालानुसार शनिवारी (ता.१) आठ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिस रोड हिंगो...