Posts

Showing posts from July 27, 2020

लातूर जिल्यात आज 76 व रॅपिड टेस्ट 43 एकूण 119 पॉझीटीव्ह तर 81 रुग्ण बरे झाले

Image
लातूर जिल्यात आज 76 व रॅपिड टेस्ट 43 एकूण 119 पॉझीटीव्ह तर 81 रुग्ण बरे झाले 23 पॉझेटिव्ह रुग्ण गाव / शहर अपडेट यादी येणे बाकी  July 27, 2020 •      ( रॅपिड टेस्ट  पॉझेटिव्ह 43 ) 1.  लातूर - 34     जिल्हा कारागृह 06, जुनी MIDC, लेबर कॉलनी, बार्शी रोड, आदर्श कॉलनी,  सीताराम नगर, श्याम नगर 02, JMC रोड, ड्रायव्हर कॉलनी 03, 12 no.पाटी, पोलीस वसाहत, राजश्री नगर, मोती नगर 02, प्रकाश नगर            03,         चाटा 01, मुरुड 02, बाभळगाव 03 ,   2.  उदगीर -12 किल्ला गल्ली, उमा चौक, सहयोग नगर, शिवशक्ती नगर, रेड्डी कॉलनी, कबीर नगर, ST कॉलनी 03, संतोषी माता नगर, राम नगर    3.  औसा  ता. -09        केवलराम गल्ली, इंदिरा नगर 02,  काझी मोहल्ला             06,     4.  रेणापूर --02       कातळे गल्ली 02,    5.  निलंगा ता.--07       शहर 03, औराद शा. ...

लॉकडाऊन संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही  जिल्हाधिकारी

Image
हिंगोली - लॉकडाऊन संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही  जिल्हाधिकारी श्री.  रुचेश जयवंशी हिंगोली - दोन दिवसांपूर्वी जिल्हा व्यापारी महासंघाने हिंगोली शहरात वाढते रुग्ण पाहता दहा दिवस संचारबंदी लागू करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतू अद्याप या मागणीवर कुठलाही निर्णय झाला नसल्याचा निर्वाळा देत लॉकडाऊन संदर्भात निर्णय झाल्यास दोन ते तिन दिवस अगोदर नोटीस काढून काळविले जाईल असे जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांनी सोमवारी 'मराठवाडा केसरी' शी बोलतांना सांगितले. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव ईपास परवाना बंधनकारक केला आहे. तसेच बाहेरील नागरिकांना आत मध्ये प्रवेश देऊ नये यासाठी ठिकठिकाणी चेक पोस्ट उभे केले आहेत. त्यानुसार सोमवारी अचानक जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी यांनी परभणीकडे जाणाऱ्या मार्गावरील हट्टा , तसेच नांदेडकडे  जाणाऱ्या चेक पोस्टला भेटी दिल्या. अचानक जिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्याने कर्त्तव्यावर असलेले अधिकारी, कर्...

पालिका कर्मचारी संघटनेचे काळ्या फिती लावून शासनाचा निषेध तर ११ऑगस्टला राज्यभरात एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार

Image
पालिका कर्मचारी संघटनेचे काळ्या फिती लावून शासनाचा निषेध  तर ११ऑगस्टला राज्यभरात एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार हिंगोली,- पालिका कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कार्यालया प्रमाणे कोषागार मार्फत वेतन अदा करावे, मंजूर पदानूसार सहाय्यक अनुदान देण्यात यावे, आशा विविध मागण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता.२७) पालिके समोर काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास दुसऱ्या टप्यात येत्या ११ ऑगस्ट रोजी राज्यभरात एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेने राज्य शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. पालिका,महापालिका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित पडल्या आहेत.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी संघटनेचे राज्यध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवून पालिकेसमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला आहे. यावेळी घोषणा बाजी करण्यात आली. या वेळी पाच ही तालुक्य...

समाधानकारक ; हिंगोलीत रविवारी दोन कोरोना रुग्णांची भर, आठ रुग्णांना डिस्चार्ज

समाधानकारक ; हिंगोलीत रविवारी दोन कोरोना रुग्णांची भर, आठ रुग्णांना डिस्चार्ज ८० वर्षाच्या एका पुरुषाचा सारीच्या आजाराने मृत्यू हिंगोली -  आज रोजी हिंगोली जिल्हयामध्ये नव्याने एकुन दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. आणि आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय  येथे एका ८० वर्षाच्या पुरुषाचा  सारीच्या आजाराने मृत्यु झाला आहे .तर आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी रविवारी  दिली.  आज आढळलेल्या रुग्णात  सेनगाव येथील  ५५ वर्षीय महिला गणेशपेठ , वसमत येथील ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील आयसोलेशन वार्ड मध्ये एका ८० वर्षीय पुरुष राहणार तोफखाना हिंगोली यांचा आज सकाळी सारीच्या आजाराने मृत्यु झाला .   आज रोजी ८ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे . यामध्ये ३ कोरोना रुग्ण ( पेडगाव ) येथील असून हे कोरोना केअर सेंटर लिंबाळा , हिंगोली मधील आहेत.  तर  ५ कोरोना रुग्ण ( ४ शुक्रवार पेठ वसमत , १ कासारवाडा हिंगोली ) ...