तीन दिवसातच 110 रुग्ण पॉझेटिव्ह 211 अहवाल प्रलंबित
दिनांक 21 जुलै 2020 रोजी 434 पैकी काल रात्रीपर्यंत 60 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यात रात्री उशिरा पुन्हा 9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 434 पैकी 69 पॉझिटिव्ह आहेत तर दिनांक 22 जुलै 2020 रोजीचे 384 स्वाबपैकी 16 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत व 211 स्वाब रिपोर्ट प्रलंबित आहेत प्रलंबित अहवाल सायंकाळी सात वाजेपर्यंत येणे अपेक्षित आहे काल 41 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आज एकूण 9+16=25 पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जीएमसी रोड लातूर २, शिवाजीनगर लातूर १, प्रकाश नगर लातूर १, आनंद नगर लातूर १, शिरुर अनंतपाळ १, मोतीनगर लातूर २, श्रीनगर लातूर २, मांजरा कारखाना लातूर २, रेणुका नगर लातूर १, बोधे नगर लातूर २, सिध्दीविनायक नगर लातूर २, बँक कॉलनी लातूर १, आनंद नगर लातूर १, वडवळ नागनाथ ता. चावूâर १, कव्हा ता. लातूर १, विवेकानंद चौक लातूर १, मिस्कीनपूरा लातूर २, श्यामनगर लातूर ३, बँक कॉलनी लातूर १, आदर्श कॉलनी ४, उद्योग भवन लातूर १, विराट हनुमान जवळ लातूर १, पानगाव ता. रेणापूर १, खोरेगल्ली लातूर १, लातूर रोड ता. ...