Posts

Showing posts from July 7, 2020

दिवसभरात लातूर ता.22, निलंगा ता.17 उदगीर ता.03, देवणी ता.01, अहमदपूर ता.03 = 46 रुग्ण + Ve

Image
  दिनांक 06.07.2020  11.40 PM             आज दिवसभरातील रिपोर्ट   5 जुलै चे पेंडिंग दुपारी 19 पॉझेटिव्ह   5 जुलै चे पेंडिंग रात्री 2 6 जुलै चे 27 पॉझेटिव्ह   त्यातील एक पुनर तपासणीचा पॉझिटिव्ह ( म्हणजे का लचे 05 जुलै,  पेंडिंग 21 व आजचे 06 जुलै चे 26 = ए कूण 47 रुग्ण पॉझेटिव्ह ) लातूर  तालुका  : - 22,   निलंगा  तालुका  : - 17 उदगीर  तालुका :-  03 देवणी  तालुका  :-  01 अहमदपूर तालुका  : -  03    विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  69 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 48 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 12 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 08 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत व एका व्यक्तीच्या स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. दिनांक 05.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील  02 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सर्वच 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू ...

लातूर 21, उदगीर 03, अहमदपूर 05,  निलंगा 02,  औसा 08, कास.शिर्शी 01 रुग्ण पॉझेटिव्ह 

Image
  दिनांक 07.07.2020 लातूर 21, उदगीर 03, अहमदपूर 05,  निलंगा 02,  औसा 08, कास.शिर्शी 01 रुग्ण पॉझेटिव्ह  तर 28 जणांना डिस्चार्ज मिळाला  लातूर 220 पैकी 159 निगेटिव्ह 40 पॉझिटिव्ह 20 Inconclusive व 01 रद्द विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  49 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 11 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 06 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत   अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 84 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी 27 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे  अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.                                       ...

हिंगोलीत तीन नव्याने पॉझिटिव्ह तर अकरा रुग्णाने केली मात

Image
हिंगोलीत तीन नव्याने पॉझिटिव्ह तर अकरा रुग्णाने केली मात कोरोनाने त्रिशतकाचा आकडा गाठला हिंगोली - वसमत येथील क्वारंटाइन केलेल्या नव्याने तिघांना कोरोनाची बाधा झाली असून दोन पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे. नांदेड येथे एका महिलेवर उपचार सुरु असून तिच्या संपर्कातील दोन्ही व्यक्ती आहेत. तर आज प्राप्त अहवालानुसार सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, वसमत येथील क्वारंटाइन सेंटर येथून सहा रुग्ण बरे झाले आहेत. यात मन्नास पिंपरी एक, ताक तोडा एक, केंद्रा बु. एक, लिंग पिंपरी दोन तर पुन्हा वसमत येथील सहा असे एकूण अकरा रुग्ण बरे झाले आहेत. यात तीन रुग्णांना कोरोना ची बाधा झाली असून, अकरा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व त्यांचे सहकारी एकूण ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर परिवहन कार्यालयातील दहा अधिकारी, कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यल्यातील दहा आवाहाला पैकी नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक अहवाल राखीव आहे?त्याचा थ्रोट स्वाब परत तपासणी साठी पाठविला आहे.जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोनाच...

हिंगोली : सीओ पाटील यांची बदली रद्द करा जिल्हाधिकाऱ्याकडे विविध संघटनेचे निवेदन 

Image
सीओ  पाटील यांची बदली रद्द करा जिल्हाधिकाऱ्याकडे विविध संघटनेचे निवेदन  हिंगोली - येथील पालिकेचे सीओ रामदास पाटील यांची सोमवारी मुंबई येथे सहाय्यक आयुक्त पदी बदली झाल्याचे आदेश धडकले.त्यांच्या जागी कारंजा येथील कुरवाडे यांची नियुक्ती केली आहे. बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा व्यापारी महासंघ, भाजपा, मनसे ,आदी संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनसादर करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे,जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बगडीया, आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की, गेली चार वर्षापासून रामदास पाटील येथे कार्यरत आहेत. स्वछ सर्व्हेक्षण मध्ये पालिकेला विविध पुरस्कार मिळवून दिले.शहरातील अतिक्रमण काढून रस्त्याची कामे सुरू करून शहराच्या विकास कामांना चालना दिली आहे. याशिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक उपाययोजना राबवित असून कोरोना संसर्ग परिस्थिती कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी राम...