Posts

Showing posts from July 6, 2020

हिंगोली : कर्नाटकहुन परतलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण हिंगोलीची त्रिशतकाकडे वाटचाल

Image
कर्नाटकहुन परतलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण हिंगोलीची त्रिशतकाकडे वाटचाल हिंगोली -  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गुलबरगा कर्नाटक येथून मस्तानशहा नगर येथे  परतलेल्या २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.तर औंढा नागनाथ येथील भोसी येथील एकाने कोरोनावर मात केल्याने त्यास सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यन्त कोरोनाने  त्रिशतकी आकडा पार केला त्यापैकी २५२ रुग्ण बरे झाले आहेत.आजघडीला ४५ रुग्णावर उपचार सुरु आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यात रिसाला एक, मकोडी एक,बहिर्जी दोन, गांधी चौक दोनयांचा समावेश आहे. तर वसमत येथे आठ तर कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे १२ याशिवाय डेडी केटेट येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच लिंबाळा येथे सात रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर सेनगाव कोरोना सेंटर येथे   सहा रुग्णावर उपचार सुरू आहेत. याशिवाय औंढा येथे चार रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गाव पातळीवर ५२६२ रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४६७० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४४२८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ८१४ रुग...

लातूर 16, निलंगा 18, अहमदपूर 02, औसा 02, शि.अनंतपळ 01, एकूण 39 पॉझेटिव्ह

Image
लोखंड गल्ली 02,  काळे गल्ली 01,  बसवेश्वर चौक 01,  हणमंत वाडी 01,  मोती नगर 01, नवीन रेणापूर नाका 01,  भाग्यनगर 01,  झिंगणाप्पा गल्ली 01,  तेले गल्ली 01,  वीर हणमंत वाडी 01, विराट हनुमान रोड 01,  खोरे गल्ली 01, इंडिया नगर 01   लातूर ग्रामीण,   चंडेश्वर 01,  साई गाव 01, 12no.पाटी,   औसा - 02 ढोर गल्ली 01,  खडकपूर 01 अहमदपूर शहर : 02  निलंगा शहर : 15 मदनसुरी - 02  

आजचा दिवस निलंग्याचा 16 + ve, तर लातूर 03 (MIDC ) एकूण 19 पॉझेटिव्ह 

  दिनांक 5 जुलै 2020 रोजीचे 35 प्रलंबित अहवाल पैकीं 19 पॉझिटिव्ह आलेले आहेत👆🏻 नि लंगा : 16 तर लातूर 03 (MIDC ) एकूण 19 पॉझेटिव्ह  सामान्य रुग्णालय उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरचा रुग्ण हा हळी तालुका उदगीर येथील होता. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 झाली आहे.  *जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 188, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 247 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24.* total 471 active 207 discharge 247 death 24    

शहरात पाच दिवसाच्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी

Image
शहरात पाच दिवसाच्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी शहरालगत असलेल्या गावाना संचारबंदीचा फटका हिंगोली -  शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच दिवसाची संचारबंदी लावण्यात आली असून सोमवारी (ता. ६) पहिल्या दिवशी कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरालगत असलेली गावाना देखील फटका बसला आहे. हिंगोलीतील तलाब कट्टा, गांधी चौक, रिसाला बाजार, या भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली नगरपरिषदेच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सात पासून ते शुक्रवार( ता. १०)  या कालावधीत बंदी करण्यात आली आहे. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सदर सीमेतून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास प्रतिबंधीत केले आहे. या कालावधीत शहरातील राष्ट्रीय बँका केवळ शासकीय कामासाठी तसेच ग्रामीण भागात बँकेची रोकड घेऊन जाण्यासाठी सुरू होत्या.  दरम्यान, स़ंचारबंदीची कडक अंमलबजावणी शहरात सकाळपासून सुरु झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील गांधी चौक, नां...

परभणी जिल्ह्यात मध्ये 7 पॉझेटिव्ह -  (झरी,  गंगाखेडचे प्रत्येकी 2 रुग्ण  तर मानवतमधील एक )

परभणी जिल्ह्यात मध्ये 7 पॉझेटिव्ह ,  झरी,  गंगाखेडचे प्रत्येकी 2 रुग्ण  तर मानवतमधील एकाचा समावेश   परभणी जिल्ह्यात आज सोमवारी 6 जुलै रोजी सकाळी आढळलेल्या 7 कोरोनाबधितांमध्ये परभणी,  झरी व गंगाखेडचे प्रत्येकी 2 रुग्ण  तर मानवतमधील पोलीस वसाहतीतील एकाचा समावेश आहे.  परभणीतील सरफराज नगरात 28 वर्षीय महिला व 33 वर्षीय पुरुष असे दोन, झरी येथील 28 वर्षीय महिला व व 45 वर्षीय पुरुष असे  दोन आणि गंगाखेड येथील पूजा मंगल कार्यालय परिसरात राहणारी वर्षीय महिला बाधित आहे तसेच गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा गावातील 55 वर्षीय महिला पॉझिटिव आली आहे. मानवत येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज सोमवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 7 रुग्ण पॉझिटिव वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या आता दीडशेवर पोहोचली आहे. आतापर्यंत 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यातील चार जणांचा यापूर्वी उपचारादरम्यान मृत्य...