Posts

Showing posts from June 29, 2020

 हिंगोलीत आणखी चार रुग्णांची भर तर एक रुग्ण कोरोनामुक्त

Image
पुणे कनेक्शन ;  हिंगोलीत आणखी चार रुग्णांची भर तर एक रुग्ण कोरोनामुक्त हिंगोली,-  सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे क्वारंटाइन  केलेल्या दोन व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी रात्री  दहा वाजता प्राप्त झाला आहे.ते केंद्रा बुद्रुक येथील रशिवासी असून पुण्यातून आले आहेत.ते वसमत व हिंगोली येथे परतलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, सेनगाव तालुक्यातील काहाकर येथील एक रुग्ण बरा झाला आहे. परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची डोखेदुखी वाढली आहे. दरम्यान ,सेनगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे काहाकर येथील रुग्ण बरा झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित २७० रुग्ण झाले असून, त्यापैकी२३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण३२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच वसमत येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.  तर कळमनुरी येथील डेडीकेटेट कोविड सेंटर येथे रुग्णावर उपचार सुरू असून यात एक एसआरपीएफ जवान, व भोसी येथील एक अशा दोन रुग्णाचा समावेश आहे. तसेच कोरोना केअर सेंटर येथे१५ रुग्णावर उपचार सुरू आहेत. यात काजी ...

जिल्ह्यात 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन चे आदेश*

                       दिनांक:-29 जून 2020 * जिल्ह्यात 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन चे आदेश* *जिल्हयात 29 जून ते 31 जूलै 2020  पर्यंत कलम 144 लागू* लातूर ,दि.29-(जि.मा.का.) कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दि. 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आले होते. तद्नंतर महाराष्ट्र शासनाचे दिनांक 29 जून 2020 रोजीचे आदेशान्वये  दिनांक 31 जूलै 2020 पर्यंत      लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ची श्रीकांत यांनी कळविले आहे.        कोरोना विषाणू (कोव्हिड-19) प्रार्दुभाव व प्रसार टाळण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये लातूर जिल्हयात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या...

लातूर शहरातील 06, औसा 06, उदगीर 01,पॉझेटिव्ह,

Image
दिनांक 29.06.2020   लातूर  179 पैकी 143 निगेटिव्ह 13 पॉझिटिव्ह 11 Inconclusive व 12 रद्द *लातूर :*   *मोती नगर 01,  झिंगणाप्पा गल्ली 01, शाम नगर 02,*   *उदगीर  :*   *वाढवना 01*   **औसा  :*   *माळकोंजी 01, सारोळा 05*   *तर 01 हासनाबाद 01(बिदर वरून* *आलेला )** विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 51 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती झिंग्नाप्पा गल्ली, मोती नगर, व एक व्यक्ती हुसनाल जि. बिदर येथील व्यक्तीचा समावेश आहे.  एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.   अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेच...