Posts

Showing posts from June 26, 2020

लातूर 11, उदगीर 03 रुग्ण पॉझेटिव्ह, एकूण 14

Image
दिनांक 26.06.2020    08.25 PM   लातूर 112 पैकी 88 निगेटिव्ह 14 पॉझिटिव्ह 10 Inconclusive विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे  एकूण 35 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 24 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व  06 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.  पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या  02 व्यक्ती नारायण नगर, मजगे नगर, शाम नगर येथील व  एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.  महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 23 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 05 व्यक्ती दयाराम रोड व एक व्यक्ती शाम नगर लातूर येथील आहे उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 05 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 02 व्यक्तीचे  अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल inconclusive पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेली एक व्यक्ती येरमे नगर येथील आहे व दुसरी व्...

लातूर - माऊली नगर, आज एका रुग्णाचा मृत्यू. मृत रुग्णाची संख्या 15 झाली.

Image

वसईकडे जाणाऱ्या मोतनाई नदीवरील नळकांडी पूल वाहून गेला

Image
वसईकडे जाणाऱ्या मोतनाई नदीवरील नळकांडी पूल वाहून गेला  २५ गावांचा संपर्क तुटला ,हिंगोली-कळमनुरी वाहतूक ठप्प  हिंगोली - तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने पहिल्याच पावसात वसईकडे जाणाऱ्या  रस्त्याचे तीनतेरा वाजले असून चक्क मोतनाई नदीवरील नळकांडी पूल वाहून गेल्याने जवळपास २५ गावांचा संपर्क तुटला असून कळमनुरी मार्गे नांदेकडे जाणारी वाहतूक व दळणवळण सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची पंचायत झाली आहे.या पुलाची उभारणी २५ वर्षांपूर्वी केली असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, हिंगोलीहून समगा -दुर्गधामनी  वसई मार्गे कळमनुरी, नांदेकडे जाण्यासाठी हा मधला सोयीचा रस्ता असल्याने या परिसरातील नागरिकांना येजा करण्यासाठी सोयीचे होते व अंतर ही कमी असल्याने परिसरातील नागरिक पर्याय म्हणून याच रस्त्याचा नेहमीच वापर करीत असत. दरम्यान ,मृगणक्षत्रात झालेल्या पावसाने या पुलाचे बाजूची माती खचली होती. मात्र याकडे सार्वजनिक विभागाने दुर्लक्ष केले. साधा अधिकारी इकडे फिरकला नाही. परंतु गुरुवारी रात्री  सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे वसई व दुर्गधामनी पाणलोट क्षेत्रात जोरदा...