Posts

Showing posts from June 9, 2020

दिलासादायक ; तीन योध्याची कोरोनावर मात, पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरतोय

Image
दिलासादायक ; तीन योध्याची कोरोनावर मात जिल्ह्यातील रुग्ण संख्या पोहचली ३० वर ,पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरतोय हिंगोली -  सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केलेल्या रुग्णा पैकी बाराशिव दोन व  नागेशवाडी एक अशा एकूण तीन रुग्णाची तब्येत ठणठणीत बरे झाल्याचा अहवाल मंगळवारी आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त झाला असून त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.त्यामुळे पॉझिटिव्ह आलेख घसरत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली. यामुळे आता केवळ ३० कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांनी २०१ चा आकडा पार केला होता. त्यापैकी १७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ३० रुग्णावर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती केलेल्या रुग्णात यामध्ये  हट्टा दोन, गिरगाव दोन, कुरुडवाडी एक, हयातनगर चार,कौठा एक,वसमत शहर एक,अश्या एकूण११ रुग्णाचा समावेश आहे.या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार करण्या...

लातूर शहर 04, उदगीर, औसा, चाकूर, व भिसे वाघोली 01 पॉझीटीव्ह

Image
लातुर शहर 04 सह जिल्यात 04 पॉझिटीव्ह रुग्ण   तर 06 रुग्णास घरी पाठवले   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 09.06.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 28 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल Inconclusive आला आहे व 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.   त्यापैकी प्रत्येकी एक रुग्ण टिळक नगर, मोती नगर, कपिल नगर, खाडगाव रोड लातूर शहर येथील आहेत. लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथील 01, औसा तालुक्यातील  अंधोरी  येथील 01, चाकूर तालुक्यातील सुगाव येथिल 01 व उदगीर शहरातील सराफ लाईन येथील एका व्यक्तीच्या समावेश आहे. यातील एका रुग्णांची ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली असून 02 व्यक्तींना किडनीचे आजार आहेत व एका 36 वर्षीय रुग्णाचे 4 वर्षांपूर्वी किडनी Transplant झालेले आहे व तो डायलिसीस वर आहे उर्वरित 4 रुग्णांना कोरोना (कोविड19) ची लक्षणे आहेत अशी माहिती कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख...