Breking :- उदगीर : आजचे 7 ही रिपोर्ट निगेटिव्ह
. 6 मे 2020, 9.40 PM आज उदगीर येथील प्रलंबित 7 अहवाल पैकी 7 ही रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह उदगीर - एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 21 लातूर, दि. 6:- आज उदगीर येथील 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सातही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून उदगीरच्या पॉझिटिव्ह कोरोना रुग्णाची संख्या 21 आहे. माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. **********