काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
औंढा नागनाथ :- कळमनुरी विधानसभा मतदार संघातील काकड दाभा येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी नगरसेवक रामभाऊ कदम, माजी सरपंच आबासाहेब मुरकुटे, माजी सरपंच जनार्धन काळे, चेअरमन मारुतराव काळे, उपसरपंच विठ्ठलराव काळे, ज्योतिबा सरकटे, उत्तम सरकटे शामराव बोचरे, काशिनाथ काळे, नथू पोटे, सारंग टारफे, संदीप सरकटे, गुलाब पाईकराव, अनिल पाईकराव विलास सरकटे संजय सरकटे, उत्तम सरकटे, हनवता खंदारे, रवी सरकटे, राहुल सरकटे, सुभाष सरकटे, अश्विन पाईकराव, विकी सरकटे, रविकांत सरकटे, शिवाजी सरकटे रमेश सरकटे, बाळू सरकटे, सिद्धार्थ सरकटे, विजय सरकटे, मधुकर सरकटे, राधेशाम सरकटे, बाबाराव काळे, सुभाष काळे, विठ्ठल काळे, शेकुराव काळे, यादव काळे देविदास काळे गजानन काळे, विलास वाळके, धोंडबा वाळके, माणिकराव बोचरे, बळीराम भिसे, गंगाराम काळे, पांडुरंग काळे, शेख बाबू, शेख सलीम शेख आजम, शेख सद्दाम, तुळशीराम रिठे, संतोष डुमणे, साहेबराव भडंगे, प्रल्हाद भडांगे, केशव पोटे, रामचंद्र काळे ज्ञानेश्वर काळे, सुरेश काळे, भाऊराव काळे, यादव काळे, राजू काळे, गजानन काळे, अमोल काळे, बंडू काळे, विनोद काळे, राजाराम काळे, नागोराव काळे, रुख्वा काळे, भाऊराव काळे, रामेश्वर मुरकुटे, सदाशिव मुरकुटे, काशिराम सावळे, मोतीराम सावळे, नामदेव काळे, बबन काळे, पांडुरंग काळे, चांदु काळे, नथू काळे, भरत काळे, मोहन काळे, कैलास काळे, अशोक काळे, बाबाराव काळे, रामभाऊ काळे,क्षगोरख काळे, रामभाऊ पाचपुते, बालाजी डोरले, प्रल्हाद डोरले यांच्यासह समस्त जेष्ठ मंडळी गावकरी मंडळी व तरुण बांधव उपस्थित होती.