आजचे नवे पॉझीटीव्ह 59 तर 111 रॅपिड टेस्टचे एकूण 170
आजचे नवे पॉझीटीव्ह
59 तर 111 रॅपिड टेस्टचे एकूण 170
(05 ऑगस्टचे )
आजपर्यंतचे एकूण रुग्ण 3003
सध्या उपचार सुरू असलेले 1185
आजपर्यंत बरे झालेले 1706
एकूण मृत्यू 112
1. लातूर ता . - 65
2. औसा ता. -19
3. उदगीर --20
4. चाकूर -- 6
5. निलंगा ता.--24 +
( कासार शिर्शी 06 ) = 30
6. अहमदपूर ता --04
7. शिरूर अनंत.-- 13
8. देवणी ता. --02
9. किल्लारी -- 00
10. रेणापूर -- 06
घरी राहा सुरक्षित राहा
प्रशासनास सहकार्य करा 👉👉👉👉👉👉