अभिनव गोयल यांची लातूर जिल्हापरिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती
IAS transfer 14.7.2020
1) सौरभ कटियार
(mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू पालकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला या रिक्त पदावर
2) कुमार आशीर्वाद
(mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या रिक्त पदावर
3) श्रीकृष्णनाथ पांचाळ
(mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर
4) इंदू राणी जाकर
(mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर
5.अभिनव गोयल (mh 2016)प्रकल्प अधिकारी,किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी नांदेड़ यांची लातूर जिल्हापरिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती