लातूर जिल्यात आज 76 व रॅपिड टेस्ट 43 एकूण 119 पॉझीटीव्ह तर 81 रुग्ण बरे झाले
( रॅपिड टेस्ट पॉझेटिव्ह 43 )
1. लातूर - 34
जिल्हा कारागृह 06, जुनी MIDC, लेबर कॉलनी, बार्शी रोड, आदर्श कॉलनी, सीताराम नगर, श्याम नगर 02, JMC रोड, ड्रायव्हर कॉलनी 03, 12 no.पाटी, पोलीस वसाहत, राजश्री नगर, मोती नगर 02, प्रकाश नगर 03,
चाटा 01, मुरुड 02, बाभळगाव 03,
2. उदगीर -12
किल्ला गल्ली, उमा चौक, सहयोग नगर, शिवशक्ती नगर, रेड्डी कॉलनी, कबीर नगर, ST कॉलनी 03, संतोषी माता नगर, राम नगर
3. औसा ता. -09
केवलराम गल्ली, इंदिरा नगर 02, काझी मोहल्ला 06,
4. रेणापूर --02
कातळे गल्ली 02,
5. निलंगा ता.--07
शहर 03, औराद शा. 03, शिरोळ 01
6. अहमदपूर ता --15
शहर 10, हडोळती 02, शि. ताजबंद, हिप्पळगाव 01,
7. शिरूर अनंत.--08
8. देवणी ता. --- 00
9. कासार शिर्शी -- 02
एकूण पॉझेटिव्ह --- 1706
ऍक्टिव्ह केस --- 598
मृत्यू --- 79
घरी राहा सुरक्षित राहा
प्रशासनास सहकार्य करा 👉👉👉👉👉👉