लातूर जिल्यात आज 43 व प्रलंबित 6 एकूण 49 पॉझीटीव्ह तर 89 रुग्ण बरे झाले
दिनांक 24 जुलै चे 43 व दिनांक 23 जुलै चे प्रलंबित 6 असे आज दिवसभरात एकूण 49 पॉझिटिव्ह रुग्ण
तर आज 89 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला
रॅपिड टेस्ट 14 पॉझेटिव्ह
23 जुलैचे प्रलंबित 06 तर आजचे 43 +Ve एकूण 49 रुग्ण
1. लातूर -- 14
कुलस्वामिनी नगर, बोधे नगर, कोल्हे नगर, बोधे नगर, देशपांडे गल्ली, साई रोड, प्रकाश नगर, शासकीय वसाहत, लोखंड गल्ली, अंबेजोगाई रोड, न्यू आदर्श कॉलनी, प्रत्येकी एक
2. उदगीर -- 06
गांधी नगर, समता नगर, कबीर नगर, निडेबान रोड,
हेर, मलकापूर
3. औसा ता. --- 08
उजनी, मातोळा, लामजना, औसा शहर 02, इंदिरा नगर, कलंग गल्ली, शिवगिरी कॉलनी
4. रेणापूर --- 00
5. निलंगा ता. --- 03
औराद शा., ममदापुर, हलगरा
6. अहमदपूर ता. --01
टाकळ गाव
7. शिरूर अनंत.--00
8. देवणी ता. --- 01
तळेगाव
9. कासार शिर्शी -- 00
एकूण पॉझेटिव्ह --- 1493
ऍक्टिव्ह केस --- 511
मृत्यू --- 72
घरी राहा सुरक्षित राहा
प्रशासनास सहकार्य करा