लातूर 29, उदगीर 11, अहमदपूर 05, निलंगा 06, औसा 02 = 53 पॉझीटीव्ह

दिनांक 09.07.2020



लातूर 29, उदगीर 11, अहमदपूर 05, निलंगा 06, औसा 02 = 53


 


 


लातूर 392 पैकी 271  निगेटिव्ह 53 पॉझिटिव्ह 22 Inconclusive, 43 प्रलंबित व 03 रद्द


 


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  84 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 53 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14  व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 12 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत  व 05 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.


दिनांक 08.07.2020 रोजी 06 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 03 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


लातूर :


----- भाग्यनगर 04, बसवेश्वर चौक 05, आनंद नगर 02, गवळी नगर 01, रामगिरी नगर 03, तर सदाशिव नगर,  मोती नगर, केशव नगर, नावंदर गल्ली, शारदा नगर, सेंट्रल हनुमान मध्ये प्रत्येकी 01 


*लातूर*
आज दिनांक 9 जुलै 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून 12, एमआयडीसी येथील कोविड केअर सेंटर मधून 1 व औसा येथून 5. असे जिल्ह्यात एकूण 18 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाली असल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.


 


*लातूर*
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 272,  उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 322 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 28 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 612 इतकी आहे.



                                      


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा