लातूर 28, उदगीर 02, चाकूर 02, अहमदपूर 01, निलंगा 01, एकूण 34 पॉझेटिव्ह तर 4 मृत्यू
दिनांक 11.07.2020
लातूर 24, उदगीर 02, चाकूर 02 अहमदपूर 01, निलंगा 01, एकूण 34 पॉझेटिव्ह
लातूर :-
महादेव नगर 04, विक्रम नगर 02, राम गल्ली 02, तर साळे गल्ली, मोती नगर, भोई गल्ली, मिथिला पार्क, वीर हनुमान वाडी, भक्ती नगर, वाले नगर, खोरे गल्ली, औसा रोड, वाले इंग्लिश स्कूल जवळ, देशपांडे गल्ली प्रत्येकी 01
उदगीर : -
ST कॉलनी, दत्तनगर प्रत्येकी 01 = 02 + Ve
अहमदपूर : -
01 + Ve
निलंगा : -
शिवाजी नगर, = 01 +ve
चाकूर :-
झरी 02
लातूर 366 पैकी 263 निगेटिव्ह 28 पॉझिटिव्ह 04 Inconclusive, 63 प्रलंबित व 08 रद्द
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 75 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 60 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 12 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.