दिवसभरात लातूर ता.22, निलंगा ता.17 उदगीर ता.03, देवणी ता.01, अहमदपूर ता.03 = 46 रुग्ण + Ve


 


दिनांक 06.07.2020  11.40 PM


            आज दिवसभरातील रिपोर्ट 


5 जुलै चे पेंडिंग दुपारी 19 पॉझेटिव्ह 


5 जुलै चे पेंडिंग रात्री 2


6 जुलै चे 27 पॉझेटिव्ह 


त्यातील एक पुनर तपासणीचा पॉझिटिव्ह


( म्हणजे कालचे 05 जुलै,  पेंडिंग 21 व आजचे 06 जुलै चे 26 = कूण 47 रुग्ण पॉझेटिव्ह )


लातूर  तालुका  : - 22,  


निलंगा  तालुका  : - 17


उदगीर  तालुका :-  03


देवणी  तालुका  :-  01


अहमदपूर तालुका  : -  03 


 


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  69 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 48 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 12 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 08 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत व एका व्यक्तीच्या स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.


दिनांक 05.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील  02 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सर्वच 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 80 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी 35 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज 08 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.आज 48 वर्ष वय असलेल्या महिला रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व किडनीचा आजार होता व त्या मागील 45 दिवसापासून डायलिसीस वर होत्या  आज त्यांचा उपचारादरम्यान रात्री 10.00 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे  अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


 


आज 23 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला  आहे


 


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 211, उपचाराने बरे झाले रुग्णांची संख्या 270,


मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 25


व आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 499 इतकी आहे. 


आज दिनांक सहा जुलै 2020 रोजी 27 पॉझिटिव रुग्णांपैकी एक रुग्ण पूर्वीचाच पॉझिटिव्ह होता त्याचा पुन्हा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला असल्याने आज पॉझिटिव व्यक्तींची संख्या 26 व निलंगा येथील प्रलंबित 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत



                                     


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा