लातूर शहरात 21 पॉझेटिव्ह तर दोघांचा मृत्यू
15 जुलै 2020 दुपारी 3.00 पर्यंत
लातूर शहरात 21 पॉझेटिव्ह तर दोघांचा मृत्यू
श्रीनगर 01, बालाजी नगर 01, प्रकाश नगर 01, गौसपूर गल्ली 01, आयेशा कॉलनी 01, आदर्श कॉलनी 01, lic कॉलनी 01, विशाल नगर (1) 03, विशाल नगर (2) 05, शारदा कॉलनी 01, शासकीय कॉलनी 01, तहसील कार्यालय मागे 02, VDGMC 02
तर दोन रुग्णांचा मृत्यू