20 जुलै 28 तर 21 जुलै रोजीचे 60 रुग्ण पॉझेटिव्ह तर 384 स्वयाब प्रलंबित रिपोर्ट 23 जुलैला मिळतील


दिनांक 20 जुलै रोजी चे प्रलंबित असलेल्या अहवाला पैकी 28 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.



 दिनांक 21 जुलै 2020 रोजी 434 पैकी 60 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


 


आज 41 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे


 


*उपरोक्त रिपोर्टमध्ये तीस व्यक्तींच्या दिलेल्या माहितीमध्ये क्रमांक 1 ते 28 पर्यंत दिनांक 20 जुलै पेंडिंग पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती आहे



  1. * तर 29 व 30 क्रमांक ची माहितीही दिनांक 21 जुलै रोजी पॉझिटिव्ह आलेल्या 60 पैकी दोन व्यक्तीचे आहे तर उर्वरित 58 पॉझिटिव व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाकडून उद्या प्राप्त होणार आहे 


*तसेच आज दिनांक 22 जुलै 2020 रोजीचे 384 स्वाब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत. हा आवहल उद्या प्राप्त होईल.


 


 




Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा