आजचा दिवस निलंग्याचा 16 + ve, तर लातूर 03 (MIDC ) एकूण 19 पॉझेटिव्ह
दिनांक 5 जुलै 2020 रोजीचे 35 प्रलंबित अहवाल पैकीं 19 पॉझिटिव्ह आलेले आहेत👆🏻
निलंगा : 16 तर लातूर 03 (MIDC ) एकूण 19 पॉझेटिव्ह
सामान्य रुग्णालय उदगीर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरचा रुग्ण हा हळी तालुका उदगीर येथील होता. जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 24 झाली आहे.
*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 188, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 247 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 24.*
total 471
active 207
discharge 247
death 24