लातूर 16, अहमदपूर 08, निलंगा 07, औसा 06, देवणी 06 एकूण 44 + Ve
घरी राहा सुरक्षित राहा
प्रशासनास सहकार्य करा
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असून तब्येत उत्तम आहे....
लातूर 16, अहमदपूर 08,
निलंगा 07, औसा 06,
देवणी 06
एकूण 44 + Ve
तर 03 मृत्यू
44 रुग्णांला डिस्चार्ज
ऍक्टिव्ह रुग्ण 345
लातूर :
साई धाम 03, नरके नगर 01, आनंद नगर 01, केशव नगर 01, हजे नगर 01, सराफ नगर 01, देसाई नगर 01
देवणी - हंचनाल 06
अहमदपूर :
शिरूर ताजबंद : 04
भाकर वाडी 01
औसा :
खडकपुरा 03
खंदक : 02
फत्तेपूर : 01
निलंगा
हाडगा 01, बसवेश्वर नगर 02,
औराद शहा. 01