तीन दिवसातच 110 रुग्ण पॉझेटिव्ह 211 अहवाल प्रलंबित

दिनांक 21 जुलै 2020 रोजी 434 पैकी काल रात्रीपर्यंत 60 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यात रात्री उशिरा पुन्हा  9 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 434 पैकी 69 पॉझिटिव्ह आहेत
 तर दिनांक 22 जुलै 2020 रोजीचे 384 स्वाबपैकी 16 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत व 211 स्वाब रिपोर्ट प्रलंबित आहेत प्रलंबित अहवाल सायंकाळी सात वाजेपर्यंत येणे अपेक्षित आहे 


काल 41 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे


आज एकूण 9+16=25 पॉझिटिव्ह आहेत


पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जीएमसी रोड लातूर २, शिवाजीनगर लातूर १, प्रकाश नगर लातूर १, आनंद नगर लातूर १, शिरुर अनंतपाळ १, मोतीनगर लातूर २, श्रीनगर लातूर २, मांजरा कारखाना लातूर २, रेणुका नगर लातूर १, बोधे नगर लातूर २, सिध्दीविनायक नगर लातूर २, बँक कॉलनी लातूर १, आनंद नगर लातूर १, वडवळ नागनाथ ता. चावूâर १, कव्हा ता. लातूर १, विवेकानंद चौक लातूर १, मिस्कीनपूरा लातूर २, श्यामनगर लातूर ३, बँक कॉलनी लातूर १, आदर्श कॉलनी ४, उद्योग भवन लातूर १, विराट हनुमान जवळ लातूर १, पानगाव ता. रेणापूर १, खोरेगल्ली लातूर १, लातूर रोड ता. चावूâर २, लाईफकेअर रोड उदगीर १, रेड्डी कॉलनी उदगीर १, शिवाजी चौक उदगीर १, पवार नगर औसा १, लामजना ता. औसा १, गांधी चौक औसा १, नांदुर्गा ता. औसा १, अहमदपूर १०, शिरुर ताजबंद ता. अहमदपूर ३, हासरणी ता. अहमदपूर ३,  सीआरपीएफ वॅâम्प लातूर ३, हरिभाऊ नगर लातूर १, झिंगणाप्पा गल्ली लातूर १, देशपांडे गल्ली लातूर १, जिल्हा कारागृह लातूर २, नाथनगर लातूर १, सिध्देश्वर चौक लातूर १, पिंपळगाव ता. लातूर १, कोल्हेनगर लातूर १, गाडगे गल्ली लातूर १, माताजी नगर १, विवेकानंद हॉस्पिटल जवळ लातूर १, माळी गल्ली निलंगा २, रेणापूर १, तळेगाव ता. देवणी १, बटनपूर ता. देवणी १, तडगर गल्ली औसा १, बार्शी रोड लातूर १ यांचा समावेश आहे.




Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा