आज उदगीर येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी


आज 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी*


आज उदगीर  येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू



       लातूरासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 7,   उपजिल्हा रुग्णालय निलंगा 1 व उपजिल्हा रुग्णालय उदगीर 4 अशा एकूण 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
      विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज बाभळगाव 3, मोतीनगर 1, जुनी कापड लाईन 2 व भुसार लाइन 1 असे 7 रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथून 1 तसेच उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील किंनी  3 व नोबेल कॉलनी 1  असे 4 याप्रकारे लातूर जिल्ह्यातून 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आज उदगीर  येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू


 


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पन्नास उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 185 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा