आज लातूर जिल्ह्यात एकूण 29 कोरोना रुग्णाची भर,  तर  एकाचा मृत्यू


आज लातूर जिल्ह्यात एकूण 29 कोरोना रुग्णाची भर,  तर  एकाचा  मृत्यू 


 


लातूर पॉझेटिव्ह : -


भीम नगर -01, सूळ गल्ली - 01, शिव नगर - 01,  मारुती मंदिर साई -01, झिंगणाप्पा गल्ली - 01, कोईल नगर - 01,  अंबेजोगाई रोड -01,  गंगापूर - 01,  


उदगीर  ---


बनशेळकी रोड - 01, सुभाष रोड,  चौबारा - 01,  सुधा हॉस्पिटल -01,  रावणगाव -01


अहमदपूर : ---


धानोरा :- 07


औसा : ---


06 भेटा,   बुधोडा 01,  सारोळा - 02


 


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 94, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 197 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 16. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 309. आज 7 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.*


 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा