आज उस्मानाबाद मध्ये 11 रुग्ण पोसझेटिव्ह, (शहर 08, कळम्ब, नळदुर्ग 01)
आज उस्मानाबाद मध्ये 11 रुग्ण पोसझेटिव्ह
आज दि. 2/6 रोजी 55 swab रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एक जणांचा रिपोर्ट inconclusive आला आहे.
पॉजिटीव्ह पेशंटची माहिती
8 पेशंट उस्मानपुरा, उस्मानाबाद येथील असून ते नळदुर्ग येथील पूर्वी पॉजिटीव्ह आलेल्या पेशंट च्या संपर्कातील aahet.
2 पेशंट कळंब येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक पेशंट शिराढोण येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहे.