लातूर : आज 1 रुग्णाचा मृत्यू  तर जिल्ह्यत एकूण फक्त 24 पॉझेटिव्ह 


लातूर मध्ये 1 रुग्णाचा मृत्यू  तर जिल्ह्यत एकूण फक्त 24 पॉझेटिव्ह 


 जिल्यात आज पर्यंत 179 रुग्ण कोरोना पॉझेटिव्ह आढळून आले असून आज दिनांक 10 जून 20 पर्यंत 157 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 24 रुग्ण उपचार घेत आहेत त्या पैकी 17 पुरुष असून 7 महिला आहेत. तर 5 रुग्ण मृत पावले आहेत त्या पैकी 69 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे त्यास किडनीचा आजार होता. 5 ही रुग्णांना विविध आजार होते. 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा