आजचा दिवस दिलासादायक :- 01 च भिसे वाघोलीचा रुग्ण
दिनांक 22.06.2020
लातूर 61 पैकी 48 निगेटिव्ह 01 पॉझिटिव्ह 03 Inconclusive
08 रद्द व 01 प्रलंबित
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 17 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 03 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती 65 वर्षे वयाची असून लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.