लातूर - श्याम नगर, अजिंक्यसिटी, मोती नगर, औराद शा. 01, औसा 01, एकूण 05 +Ve
दिनांक 20.06.2020 08. 00 PM
लातूर 109 पैकी 100 निगेटिव्ह 05 पॉझिटिव्ह 04 Inconclusive
लातूर - श्याम नगर, अजिंक्यसिटी, मोती नगर, औराद शा. 01, औसा -malkondgi 01, एकूण 05 +Ve
एकूण 226
ऍक्टिव्ह 67
डिस्चार्ज 146
मृत्यू 13
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 34 व्यक्तीचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 30 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 02 व्यक्तींचे अहवाल inconclusive आले आहेत.
लातूर पोलीस खात्यात्यातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कोरोना योध्यास कोरोनाची लागण झाली आहे..
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती मोती नगर लातूर व दुसरी व्यक्ती अजिंक्य सिटी लातूर येथील आहे.
महानगरपालिकेकडून तापसणीसाठी आलेल्या 08 व्यक्तीच्या स्वबपैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तो व्यक्ती श्याम नगर लातूर येथील रहिवासी आहे अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
पाच रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यापैकी 02 रुग्णांना उच्च रक्तदाब व दमा हा आजार होता.
सद्यस्थितीत कोरोना विलगीकरण कक्षामध्ये एकूण 28 रुग्ण भरती असून त्यापैकी 06 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व 07 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत उर्वरीत 15 रुग्णाची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे अशी महिती डॉ. गजानन हलकंचे कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे, डॉ. विनायक सिरसाठ विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र विभाग व प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. संतोषकुमार डोपे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली