उदगीर-लोणीचा मृतरूग्ण सारी रोगाची लागन झालेला
लातूर जिल्ह्यात उदगीरचा रूग्ण सारी रोगाचा
उदगीर ः लातूर जिल्ह्यतील उदगीर तालुक्यातील लोणी येथील 78 वर्षीय पुरूष जातीचा रूग्ण हा सारी रोगाची लागन झालेला होता. त्यांचा 22.05.2020 रोजी स्वॅब तपासणी केली असता तो सारी चा रूग्ण असल्याचे 23.05.2020 ला निष्पन्न झाले परंतु दुर्देवाने त्यांचा त्याच दिवशी मृत्यु झाला, या मुळे लोणी गाव कन्टेनमेंट झोन मध्ये गेले आहे.
रविवार, दिनांक 24.05.2020 सांय 5.00 पर्यंत रूग्णाची संख्या
लातूर ः- एकूण 05 उपचार घेत असलेले 10 पुरूष ः 08, स्त्रि 02
माळी गल्ली ः- 01
लेबर कॉलनी ः- 01
हडको ः- 01
काळे बोरगाव ः- 02
उदगीर ः एकूण 50 उपचार घेत असलेले 21 (पुरूष ः 12, स्त्रि 09)
उदगीर शहर ः - 39
बोरतळा तांडा ः- 09
चिमाची वाडी ः- 01
लोणी ः - 01
निलंगा ः - एकूण 18 उपचार घेत असलेले 10 (पुरूष ः 06, स्त्रि 04)
कोराळी ः- 07
लांबोटा ः - 01
का.सिरशी ः-02
जळकोट ः- एकूण 02
गव्हाण ः- 02
अहमदपुर ः- एकूण 04 उपचार घेत असलेले 02, ( स्त्रि 02 )
खंडाळी ः- 03
पाटोदा ः- 01
चाकूर ः- एकूण 01
वडवळ नाग. ः- 01
रेणापूर एकूण 02 उपचार घेत असलेले 01, ( स्त्रि 01 )
पानगाव ः- 02