पालम पोलिस कर्मचाऱ्याचे चार पैकी तीन रिपोट निगेटिव तर एक जनाचे रिपोट प्रल्बीत
पालम पोलिस कर्मचाऱ्याचे चार पैकी तीन रिपोट निगेटिव तर एक जनाचे रिपोट प्रल्बीत
पालम :- कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन पालम पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्याची दिनांक १६ मे रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीत खोकला, सर्दी, ताप यासारखा त्रास असलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्याना पालम आरोग्य विभागाने खबरदारी म्हणुन आयसोलेट केले आहे त्या चार जणांचे स्वब तपासणी साठी पाठवले होते हे पोलिस कर्मचारी ठाण्याच्या द्ददितील व जिल्हासिमेवर आपले कर्तव्य बजावत होते मात्र तीन पोलिस कर्मचाऱ्याचे रिपोट निगेटिव आले आहे व एक कर्मचाऱ्याचा रिपोट येणे बाकी आहे दिनांक १९ मे रोजी सायकाळी त्याचा रिपोट निगेटिव आले आहे अशी माहीती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली आहे. यामुळे सर्व पोलिस कर्मचाऱ्यात अनंदाचे वार्तावरण निर्माण झाले आहे.