Good News : आज उदगीर येथील 13 कोरोना बाधित रुग्णांपैकी 6  रुग्णांना डिस्चार्ज

 


आज उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून 13 कोरोना बाधित रुग्णांपैकी 6  रुग्णांना डिस्चार्ज, 



    19 मे पर्यंत उदगीर कोरोना मुक्त करणार - ना. संजय बनसोडे 


आज शुक्रवार , दिनांक  15 मे 2020 पर्यंत


     उदगीर चे 11 कोरोना रुग्ण  (+Ve) 


     होम क्वारंटाइन   :-  17 


     एकूण  :-    28


     मृत --- 1


      लातूर रिपोर्ट येणे बाकी -- 2 (प्रलंबित )


आज उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून 13 कोरोना बाधित रुग्णांपैकी 6  रुग्णांना डिस्चार्ज घेऊन घरी सोडण्यात आले. यामध्ये तीन महिला एक लहान मुलगी व दोन पुरुष यांचा समावेश आहे. 
 यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, डॉक्टर हरदास, नोडल अधिकारी शशिकांत देशपांडे, तहसीलदार वेंकटेश मुंडे आदी उपस्थित होते.


कोरुना रुग्णावर यशस्वीपणे मात केलेल्या उदगीर येथील सहा रुग्णांना डिस्चार्ज देताना यावेळी रुग्णालय प्रशासन व उपविभागीय प्रशासनाने टाळ्यांच्या गजरात बरे झालेल्या सर्व सहा रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना अत्यंत उत्साहाने घरी सोडण्यात आले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा