GOOD NEWS : -- उदगीर येथील आजचे सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह
उदगीर येथील आजचे सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह
*जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह च्या 14 ऍक्टिव्ह केसेस
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण येथून 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 39 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 27 व्यक्तीचे अहवाल -Ve निगेटिव्ह आले आहे
12 वयक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत याचा अहवाल उदया पर्यंत येतील.
माहिती विषाणु संशोधन व निदोन प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
****