उदगीरचे पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, उदगीर 27 वर 

पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह, उदगीर 27 वर


     आज दिनांक  10  मे 2020 पर्यंत


     उदगीर चे 27  कोरोना रुग्ण (+Ve)


     मृत --- 1


      रिपोर्ट येणे बाकी -- 0 (प्रलंबित )


 


 



 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 28 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 3 डॉक्टरांच्या स्वॅबची पुनर्तपासणी  करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड 11, उस्मानाबाद 3,  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 4 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले  होते त्यापैकी 46 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.
 
 
     
                       
                                    


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा