सुधारीत…आज एकाच दिवसात लातूर 12 रूग्ण, बीड 06, उस्मानाबाद 05 ने वाढले


 

*लातुर जिल्हयातील 70 पैकी  67 निगेटीव्ह,  2 पॉझिटिव्ह  व 1 अनिर्णित*

 

*उस्मानाबाद 77  पैकी  61  निगेटीव्ह,  05 पॉझिटिव्ह व 11 प्रलंबित*

 

*बीड 28 पैकी  22 निगेटीव्ह, 06 पॉझिटिव्ह*

  

 

 

लातूर, दि.26 (जिमाका) :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 मे 2020 रोजी एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 30 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 30  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  एम. आय. एम. एस. आर. वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 17  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. स्त्री रुग्णालय लातूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 

        उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 08 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 08 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  कासारशिरसी  येथुन 07  व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 07 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. * अहमदपूर येथून 04 व्यक्तिचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 02  व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व  02  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत* अहमदपूर येथून 04 व्यक्तिचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 02  व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व  02  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्ण मांडणी तालुका अहमदपूर येथील असून ते पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत*..  चाकूर येथून 02 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे. 

असे लातुर जिल्हयातील  एकुण 70 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 67  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व  एका व्यक्तीच्या  अहवाल Inconclusive आला आहे.

 

*बीड*

 

 तसेच बीड जिल्हयातील 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 22  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 06  व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.   

 

 

*उस्मानाबाद*

 

उस्मानाबाद जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी  61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन   05 व्यक्तींचे अहवाल  पॉझिटिव्ह आले आहेत व 11 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत. 

 

 

   असे एकुण आज 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 150 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,11 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत व एका व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला आहे  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा