उदगीर- 1, रेणापूर -1,  निलंगा  2,  लातूर - बोरगाव -1, ( एकूण 5 ) अहवाल पॉझिटीव्ह


उदगीर- 1, रेणापूर -1,  निलंगा  2,  लातूर - बोरगाव -1, ( एकूण लातूर 5 ) अहवाल पॉझिटीव्ह

 


लातूर जिल्ह्यात आज 5 पॉझिटीव्ह अहवाल आले असुन या मध्ये पानगाव ता.रेणापूर येथील 1, काळे बोरगाव 1, चिमाचीवाडी ता.उदगीर 1, कोराळी ता.निलंगा 1, व लांबोटा ता.निलंगा असे एकूण 5 रूग्ण पॉझेटिव्ह अढळून आले आहेत. हे सर्व रूग्न मुबंई येथून प्रवास करून आलेले आहेत.

 

     - : Latur district : -


total    ------------------  71
active cases----------  33
discharge--------------  36
death -------------------- 02

 

 

 


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा