शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा
शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा
हिंगोली -प्लास्टिक जप्त अधिकार करण्याचे अधिकार आहे का असे विचारले असता,त्यांना प्लास्टिक बंदी कायद्याची दिली आणि या कारवाई मध्ये हस्तक्षेप करू नये असे सांगितले. मात्र तो अरेरावीची भाषा करून शिवीगाळ केली, आमदारांचा नातलग आहे. असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करून अपंगाचा फायदा उचलतो असे बदनामीकारक मचकुर फेसबुक वरून केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेचे सीओ रामदास पाटील यांच्या फिर्यादी नुसार मंगळवारी( ता.२५) दुपारी चारच्या सुमारास पालिकेच्या वतीने शहरातील शुभ मंगल साडी व रेडिमेट या दुकानातून प्लस्टिक जप्त केले होते.याप्रकरणी आरोपी गोविंद भवर राहणार जामठी यांनी फेसबुक वरून रामदास पाटील यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे पाटील यांनी शहर पोलिसात शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
![]() | ReplyReply to allForward |