जिल्हाधिकारी जयवंशी यांनी घेतले नागनाथाचे दर्शन

जिल्हाधिकारी
जयवंशी यांनी घेतले नागनाथाचे दर्शन


औंढा नागनाथ -  महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी औंढा येथे शुक्रवारी आले असता त्यांनी नागनाथाची महापूजा करून दर्शन घेतले.


 यावेळी त्यांचा देवस्थानच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .त्यानंतर जयवंशी यांनी मदीर परिसराची पाहणी करुन माहीती घेतली.यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड , पदाधिकारी शिवाजी देशपांडे, निलावार आदींची उपस्थिती होती.नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्र यात्रेनिमित्त भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी त्यांनी सिमेंट स्टोलचे फित कापून उद्घाटन केले.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा