सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत भाग्यश्री सुवर्णकार राज्यात तृतीय.

सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत भाग्यश्री सुवर्णकार राज्यात तृतीय. 


उदगीर (संगम पटवारी)   

फुले शाहू कला अकॅडमी, औसा (सारोळा) वतीने सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत विद्यावर्धिनी हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री बालाजी सुवर्णकार हिने सहभाग नोंदवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत घोडके व कलाशिक्षक निवृत्ती जवळे व वर्गशिक्षक सुधाकर बलीनवर यांनी हिचे अभिनंदन केले असून तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. 

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा