मेघा गुंडेवार यांचे निधन

मेघा गुंडेवार यांचे निधन

 

हिंगोली -येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त न्यायमूर्ती   सुधाकर दत्तात्रय गुंडेवार हयांच्या पत्नी  मेघा गुंडेवार यांचे रविवारी( ता.२३)  पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले. मृत्य समयी त्यांचे ७१ वय वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना, दीर,नातवंड असा मोठा परिवार आहे.

 

न्यायमूर्ती सुधाकर गुंडेवार यांचे चिरंजीव अमेरिकेत असून ते  पुणे येथे आल्यावर स्व. मेघा यांच्या पार्थिवावर (ता. २५) फेब्रुवारीला पुणे येथे  अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हिंगोली येथील ज्येष्ठ समाजसेवक शरद गुंडेवार यांचे सुधाकर  गुंडेवार धाकटे बंधू असून तत्कालीन खासदार स्व. विलासराव गुंडेवार यांचे ते चुलत बंधू आहेत.

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा